काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये | Sanjay Raut |Politics | Sarkarnama |

2021-06-12 0

काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये...असा नियम आहे. हमाम मे सब नंगे होते है. कोणी कोणाकडे बोट दाखवू नये..राजकारणमध्ये सगळे काचेच्या घरात राहतात..माझा कोणावरती रोख नाहीये

मुंबई पोलीस सुशांतसिंग प्रकरणात सक्षम आहेत. गृहमंत्री, मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त याबाबत बोलतील.

अयोध्येच्या आसपास कोरोनाचा कहर आहे. मला वाटतं तिथे कमीत कमी लोकांनी जावं आणि तो रखडलेला सोहळा पूर्ण करावा हे महत्त्वाचे.
प्रधानमंत्री जातायत हे महत्त्वाचं मुख्यमंत्री तिथे केव्हाही जातील. निमंत्रणासाठी कोणी थांबलेला नाही, परिस्थिती समजुन घ्या.
#SanjayRaut #Samna #Shivsena #Bollywood #Sakal #Sarkarnama

Videos similaires